मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरु असून, त्यांनी मनसेच्या तिसऱ्या विधानसभा उमेदवाराची घोषणा केली.
रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.
माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पाच वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केलाी.
ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही. त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही, अशी उपरोधिक टीकाही जरांगेंनी राज ठाकरेंवर केली.
एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय समजणार? आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. - आव्हाड
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.
मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडली आहेत.
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत पीएम नरेंद्र मोदींवर टीका.