Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला
बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने वाढवलेली 65 टक्के आरक्षणाची मर्यादा पाटणा न्यायालयाने अवैध ठरवलीयं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 62 आरक्षणाचं काय होणार? याबाबत वेगळीच चर्चा सुरु आहे.
पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला मोठा दणका देत आरक्षण वाढीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
“धनगड म्हणजेच धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला भटके विमुक्त -एनटी (क) प्रवर्गाऐवजी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या”. मागच्या जवळपास सहा दशकांपासून महाराष्ट्रातील धनगर (Dhangar reservation) बांधव या एका ओळीच्या मागणीसाठी लढत आहेत, धडपडत आहेत. या काळात केंद्रात, राज्यात अनेक सरकारे आले आणि गेले. अनेक आयोग स्थापन झाले, त्यांच्या शिफारशी झाल्या. पण ही मागणी मान्य […]
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]