IND vs AFG : 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. आता लवकरच रोहित शर्मा टी-20 मध्ये पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानविरुद्धच्या (IND vs AFG) घरच्या मैदानावर होत असलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. हे त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन असेल आणि असे झाल्यास रोहित […]
IND vs SA Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (IND vs SA Test) टीम इंडियाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सेंच्युरियनमधील लाजिरवाण्या पराभवानंतर आता संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सरावादरम्यान गंभीर जखमी झाला असून तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. शार्दुल गंभीर जखमी झाला पीटीआयने […]
Team India cricket schedule : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी काही खास नव्हते. टीम इंडिया या वर्षी भरपूर क्रिकेट खेळली पण दोनदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. प्रथम ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (Test championship 2023) भारताचा पराभव केला आणि त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्येही (World Cup 2023) कांगारूंनी भारताचा पराभव केला. याशिवाय वर्षाच्या […]
Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक […]
Year Ender 2023: हे वर्ष भारतीय खेळ जगतासाठी ऐतिहासिक राहिले. स्टार अॅथलीट नीरज चोप्राने हे वर्ष चांगले गाजवले. भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asia Cup 2023) पदाकांचे शतक पूर्ण केले. महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्षभरात एकदिवसीय (World Cup 2023) आणि टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी […]
IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्सवर 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावले. त्याने […]