India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर भारत मजबूत स्थितीत आहे.भारताने 105 षटकांत 8 बाद 435 धावा केल्या आहेत. यासह त्याची आघाडी 209 धावांची आघाडी आहे. भारताकडून रोहित शर्मा […]
Aparshkati and Rohit Sharma : बॉलीवूडचा प्रतिभावान असा अभिनेता म्हणजे अपारशक्ती खुराना ( Aparshkati Khurana ) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये स्टेजवर चांगली गट्टी जमली होती. या दोघांच्या या धम्माल मस्तीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. मित्राला दिलेला दम पवारांनी लक्षात ठेवला… शेळकेंना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन दिली तंबी View […]
Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma देशांतर्गत क्रिकेटबद्दल पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट हे मूळ आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येकाला देशांतर्गत क्रिकेट (domestic cricket)हे खेळावंच लागेल असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. प्रत्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं, असंही तो म्हणाला. प्रत्येक क्रिकेटपटूनं देशांतर्गत क्रिकेटवर आपलं लक्ष केंद्रित […]
T20 World Cup 2024 : आता ICC T20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु होण्यासाठी फक्त 3 महिने उरले आहेत, पण भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील महामुकाबल्याची उत्सुकता आतापासूनच सुरू झाली आहे. अमेरिकेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, क्रिकेटच्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या […]
IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ( IND vs ENG Test ) रांची येथे सुरू आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहोचल्याचं चित्र आहे. तत्पूर्वी इंग्लंडने भारताला 192 धावांचं आव्हान दिलं होतं. दरम्यान भारताने तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये नाबाद 40 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी टीम इंडियाला […]
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 40 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावावर खेळत आहे. सध्या भारतीय संघाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ […]
IND Vs ENG : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज […]
Rohit Sharma T20 World Cup Captain : आगामी टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाने (T20 World Cup) तयारी सुरू केली आहे. विश्वचषकासाठी अद्याप वेळ आहे मात्र त्याआधीच संघाचा कॅप्टन कोण असेल याचं उत्तर मिळालं आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या मैदानाबाहेर आहे. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठ्या कालावधीनंतर टी 20 मध्ये शानदार कमबॅक केलं […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs ENG Test Series) उद्यापासून राजकोट येथे सुरू होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूंना (Team India) दुखापतींनी ग्रासले आहे. विराट कोहली पूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलही संघात नाही. रवींद्र जडेजाही नाही. श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) संघाबाहेर पडला आहे. […]