Ahmednagar Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून नगरचा
राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 69.79 मतदान झालं. राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेसाठी जोर लावला.
Ahmednagar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज अहमदनगर, शिर्डी मतदारसंघासह 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे
Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.
लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.
खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पडद्यामागचे सुजय विखे कसे आहेत? यावर तसेच विविध इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
4 जूननंतर 'इंडी'वाल्यांचा झेंडा उचलणाराही दिसणार नाही, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची अवस्थाच सांगितली आहे.