Walmik Karad Court Hearing 14 Days Judicial Custody : खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला खंडणी मागणी प्रकरणात न्यायालयात आज हजर करण्यात आलं. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जातेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh […]
माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.
Sarapanch Santosh Deshmukh Case Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची (Walmik Karad) आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात […]
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे, यावर विरोधकांकडून टीका करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले,
Vijay Wadettiwar Criticized Dhananjay Munde : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला […]