Suresh Dhas Criticized Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. हत्या प्रकरणातील कराड अन् त्याच्यासोबतचे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत. वाल्मिक कराड (Walmik Karad) खून प्रकरणात नाहीत, यात उगाचच गोवलं जातंय. असा आरोप होत आंदोलनं केली जात होती. यावर आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, यांनी संतोष देशमुखचा खून केलाय. […]
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी
मी हवेत आरोप केले नव्हते, या शब्दांत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड गँगचे फुटेज व्हायरल होताच तोफ डागलीयं.
Datta Khade CID Investigation In Walmik Karad Case : वाल्मीक कराड चौकशी प्रकरणी दत्ता खाडे (Datta Khade) यांची देखील सीआयडी चौकशी करण्यात आलीय. कराडसोबत आर्थिक व्यवहार असल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी केली गेली. परंतु दत्ता खाडे यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत. वाल्मिक कराडसोबत (Walmik Karad Case) कधीही फोनवर […]
Walmik Karad Video : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे.
माझ्यावरील एख तरी आरोप खरा करून दाखवा असं थेट आव्हान मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिलं आहे.
Santosh Deshmukh: तपासासाठी गरज पडली तर आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मिळू शकतो, असे सरकारी वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे
वाल्मिक कराडपर्यंत तपास आली की तपासचा वेग थंडावतो. कारण कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण मिळतंय, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ३५ एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे.