वाल्मिक कराडवर गंभीर आरोप आहेत, असं असतांना त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणं हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे - सुप्रिया सुळे
पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यापैकी एक संपत्ती फर्ग्युसन रोडवर आणि दुसरी वाकड येथे आहे.
MLA Suresh Dhas Statment On NCP : वाल्मिक कराडची (Walmik Karad) अटक बेकायदेशीर असल्याचा दावा कराडच्या वकिलांनी केलाय. यावर आता आमदार सुरेश धस यांनी सवाल उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी विचारलंय की, परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविण्यपूर्ण योजना. परळीचा हाही एक पॅटर्न. महाराष्ट्राने यापुढे घालून घ्यावा. यापुढे कोणात्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमाखाली […]
हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त दोन कॉलच्या आधारावर आरोपी बनवले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.
walmik karad : बीड जिल्हा न्यायालयाने खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ईडीने अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ईडी लावली. मात्र, वाल्मिकी कराडवर गुन्हा नोंद असूनही ईडी का लावली जात नाहीये?
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) आणखी एक धक्का बसला आहे.केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी घेतलेल्या हरकतीनंतर कराडला हा दणका मिळाला असून, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं […]
कराड रुग्णालयातून बाहेर येताच त्याने रोहित कुठंय? असा प्रश्न केला होता. त्यानंतर हा रोहित नेमका कोण याची चर्चा सुरू झाली.
धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारे राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
Manjali Karad Allegation On Suresh Dhas: एसआयटीचे बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांचे आणि धस हे एकमेंकाच्या संपर्कात.