- Home »
- Walmik karad
Walmik karad
मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप
Sarapanch Santosh Deshmukh Case Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची (Walmik Karad) आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात […]
Suresh Dhas : फडणवीसांनी मला बोलायला सांगितले नाही अन् गप्प राहा, असेही म्हणाले नाहीत
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
“वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी बीडचा मालक केलं होतं”, आ. धसांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना बीड जिल्ह्याचं मालकच करून ठेवलं होतं असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
मोठी बातमी! CID ने घेतला वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना; आज कोर्टात हजर करणार
वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
कराडने नोव्हेंबर महिन्यातच दिली होती धमकी; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या जबाबाने खळबळ
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! वाल्मिक कराडला दणका, शस्त्र परवाना केला रद्द
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं का म्हणाले?
परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे, यावर विरोधकांकडून टीका करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले,
‘बीडमध्ये धनंजय बोले… पोलीस दल हाले’, विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
Vijay Wadettiwar Criticized Dhananjay Munde : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेवर हल्लाबोल केलाय. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, बीडमध्ये धनंजय बोले पोलीस दल हाले, अशी परिस्थिती आहे. एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या (Dhananjay Munde) शब्दापलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला […]
‘2 कोटी द्या, अन्यथा हातपाय तोडीन…’ वाल्मिक कराडने धमकावलं? पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीसमोर सरेंडर (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात आता आणखी एक पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय. एका फोन कॉलमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात (Walmik Karad) एक फोन कॉल तपास […]
वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडवरुन ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलंय.