गेल्या दोन तीन महिन्यांपासून तो कोणाकोणाशी बोललाय, त्याचे सर्व डिटेल्स काढा. ज्यांनी ज्यांनी खून पचवण्यासाठी पाठबळ दिलंय
वाल्मीक कराडवर जर खंडणीचा गुन्हा होत तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं असे खासदार सोनवणे म्हणाले आहेत.
Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर
Walmik Karad Surrender To CID In Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्रातील बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Santosh Deshmukh Murder) याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी करावर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. कराड (Walmik Karad) हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले […]
Santosh Deshmukh Murder Walmik Karad Reaction After Surrender : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झालीय. यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. या हत्येप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं जातंय. कराडविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पोलीस कराडचा […]
फरार असलेले वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यालयात शरण आले आले आहेत. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलंय.
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेले शस्त्रे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - नवनीत कॉवत
पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा नवा बॉम्ब भाजपचे आमदार सुरेश धस फोडलायं.