लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
आजच्या काळात खूप कमी लोक असे आहेत जे शंभर वर्षे जगतात. याच संदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला. इटली, फ्रान्स, जपान या देशांचा समावेश आहे.
Pakistan News : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने (Pakistan News) आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारणारा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खरं तर चीनला खुश (China) करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक क्षमता नसताना हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला (Pakistan […]
लेबनॉनमध्ये पेजरमध्ये स्फोट झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईने (UAE) एक मोठा निर्णय घेतला आहे.
British citizens settle in Dubai : आजमितीस ब्रिटनमध्ये अनेक लोक देश सोडण्याचा विचार (British Citizens) करत आहेत. देशातील लेबर पार्टीच्या सरकारने 225 वर्षे जुन्या नॉन डॉम टॅक्स पॉलिसीला रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या पॉलिसीनुसार विदेशात राहणारे व्यक्ती त्यांच्या विदेशातील कमाईवर ब्रिटनमध्ये टॅक्स देत नव्हते. याबरोबरच पुढील महिन्यातील बजेटमध्ये कॅपिटल गेन, उत्तराधिकार आणि पेन्शनवर […]
जगातील लहान देशांत गणल्या जाणाऱ्या तुवालू या देशात सध्या मोठं संकट आलं आहे. हा देश जगातून नाहीसा होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये घुसले आहेत.
गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
Israel Lebanon Conflict : इस्त्रायल धोक्यात येईल, पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील; ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान
इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे.