अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदीन वस्तू खरेदी करण्यासाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये गव्हाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात सध्या पाऊस आणि पुराने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.
किम जोंगबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. हा त्याचा कारनामा आतापर्यंत पडद्याआड होता. परंतु, या प्रकाराला कोरियन युट्यूबर आणि लेखिका ओनमी पार्कने वाचा फोडली आहे.
संयुक्त अराब अमिरातमध्ये गुरुवारी रात्री मेघगर्जनेसह तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे येथील प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
हूथी बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या एका तेलाच्या जहाजावर मिसाइलचा मारा केला. या हल्ल्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सुरक्षा फर्म एंब्रेन केला आहे
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे.
Taiwan Earthquake : आशिया खंडातील देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने (Taiwan Earthquake) भूकंप होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तैवानमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या देशात भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे येथे एकाच रात्रीत तब्बल 80 धक्के जाणवले. यामध्ये सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपानंतर आधीच्या […]
Boat Sink in Central African Republic : मध्य आफ्रिकन रिपब्लीकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या देशात प्रवाशांनी भरलेली एक बोट उलटून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी शनिवारी ही माहिती दिली.प्रत्यक्षदर्शी लोकांनी एसोसिएटेड प्रेसला सांगितलं की लाकडाच्या मदतीने ही नाव तयार […]