Rohit Pawar On Shinde and Vikhe Controversy: राज्यभर गाजलेल्या जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार राम शिंदे यांनी आपल्याच पक्षातील नेते राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनी आमदार रोहित पवारांना मदत केल्याचा शिंदेंनी आरोप केला आहे. त्याला आता रोहित पवारांनी थेट उत्तर देत विखे-शिंदे यांना खिजवले आहे. Pune : […]
Cheaters of Sai devotees in police custody : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात (Saibaba Mandir) जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी हजारो नाही तर लाखो साई भक्त (Sai devotee) शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. मात्र, शिर्डीत साईबाबांचे झटपट दर्शन आणि आरतीचा पास देण्याच्या नावाखाली साईभक्तांची फसवणूक झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, […]
Woman Took Poison In Solapur : सोलापूर भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. याबाबतची तक्रार सोलापुरात पोलिसांत देत तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विष घेतले. दरम्यान पीडित तरुणीने विष घेण्यापूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत […]
Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील सरकारने एमआयडीसीला मान्यता दिली आहे. परंतु त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत निवेदन दिले आहे. एमआयडीसीची अधिसूचना न काढल्यास थेट उपोषण करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. तसेच सरकारला अधिसूचनेसाठी डेडलाइनही दिली आहे. कर्जत […]
Sujay Vikhe Patil On Ram Shinde: आमदार राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून गंभीर आरोप केले आहेत. बाजार समितीत विखे पिता-पुत्रांनी आमदार रोहित पवारांनी मदत केल्याचा आरोप शिंदेंनी केलाय. त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उत्तर दिले होते. आता खासदार सुजय विखे यांनीही थेट प्रत्युत्तर […]
Killed in Kolhapur on suspicion of doing Karni : करणी केल्याच्या संशयावरून घरात घुसून एका व्यक्तीचा तलवारीने (sword) वार करून निर्घृण खून (Atrocious murder) केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८ वर्षे) (Azad Muqbul Multani) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर हल्ला होत असतांना बचाव करण्यासाठी गेलेली त्यांची सुनही हल्ल्यात जखमी झाली. […]