छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दंगलीचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओची मदत घेऊन पोलिस आरोपींची धरपकड करत आहे. महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा […]
More than four hundred policemen deployed in Shevgaon : गेल्या काही दिवसांपूर्वी राम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर परवा अकोल्यातही दंगल (Riot) झाली. अकोल्यात उसळलेली दंगल थांबत नाही तोच काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात दोन गट एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात पाच […]
Stone pelting during Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti procession in Shevgaon : काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (Birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj) सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अनेक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अहमनगरमधील शेवगावमध्ये (Shevgaon) छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला (procession) गालबोट लागले आहे. शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज […]
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेतर्फे दिला जाणारा ‘स्व.सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार’ यावर्षी अहमदनगर येथील प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक व अभिनेते अभिजित दळवी यांना लेखिका, रंगकर्मी तथा सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. नोरा फतेहीचा मराठमोळा लूक पाहिलात का? स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या जयंती दिनी गुरुवारी (ता. ११) सायंकाळी […]
नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, […]
Nana Patole On Shinde-Fadnavis Sarkar : आरक्षणाचे आश्वासन देत सरकार मराठा, धनगर आणि ओबीसींना खेळवण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Sarkar)करीत आहे. जो भेटेल त्याला आरक्षण देतो असे सांगून भाजप सर्वांना फसवत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केली. ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा (Gathering of OBC workers)इस्लामपूरच्या (Islampur) राजारामबापू नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. […]