Apmc Election ahmednagar: जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या कलानुसार पाथर्डी, नगर बाजार समितीमध्ये भाजपचा गट आघाडीवर आहेत. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राखतील असा कल आहे. थोरात गटाने चार जागा जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप येथे खातेही उघडलेले नाही. Maharashtra APMC […]
BJP leader Prakash Chitte compensation of one crore : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Former Mayor Anuradha Adik) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी (वरिष्ठस्तर) भाजप नेते प्रकाश चित्ते (BJP leader Prakash Chitte) यांनी एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश बजावले. शुक्रवारी न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे, चित्ते यांच्या […]
Apmc Election Rahuri : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे (Sujay vikhe) व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मंडळाने तब्बल […]
Apmc Election: राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग विखे व कर्डिले यांनी बांधला होता. परंतु विखे-कर्डिले यांना मतदारांनी नाकारले आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जनसेवा मंडळ १६ जागांवर पुढे आहे. तर विखे-कर्डिले यांचे […]
APMC Election : नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहिला मिळाली आहे. दोन ठिकाणचे किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी शुक्रवारी शांतेत मतदान पार पडले. या बाजार समित्यांसाठी सरासरी 98 टक्के मतदान झाले आहे. नगर, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, पाथर्डी या सात बाजार समित्यांची मतमोजणी उद्या, शनिवारी होत आहे. तर राहुरीची मतमोजणी आज […]
पाथर्डी बाजार समितीसाठी आज मतदान पार पडत असून मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमदार राजळे आणि राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडलीय. ढाकणे आणि राजळे समर्थकांमध्ये मतदाराच्या प्रवेशद्वारावरुनच मतभेद निर्माण होऊन वाद झाला आहे. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. Mauritius दौऱ्यात फडणवीसांचे नव्या स्टाईलचे जॅकेट या […]