अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी सहज विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. ही निवडणूक सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभर चर्चेत आली. काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाईचा बडगा उगारला गेला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्यजीत तांबे यांच्या मामा बाळासाहेब थोरात यांच्या मौन नवी राजकीय खेळी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. मतांची आघाडी पाहता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच सत्यजित तांबे यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे गाजली. महाविकास आघाडीला शुभांगी पाटील […]
सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार (Boycott of examination proceedings by non-teaching staff of universities and colleges)टाकलाय. त्यामुळं राज्यामधील विद्यापीठांच्या परीक्षा (Exam) पद्धतीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. आजपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University)होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर […]
सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
कोल्हापूर : राधानगरीतील (Radhanagari) एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका शिक्षकानेच विद्यार्थींना (Child abuse) पॉर्न व्हिडिओ (Porn videos) दाखवल्याचे समोर आले आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राधानगरीतील वर्ग शिक्षकाच्या या कृत्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता आरोपीची तातडीनं बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही.पी […]
अहमदनगर : अहमदनगरमधील राळेगण म्हसोबा गावात एक अजब घटना घडलीय. एका शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेलचं काम सुरु असताना अचानक जुन्या बोअरवेलमधून मोटार आणि पाईप बाहेर निघाल्याची आश्चर्यकारक घटना घडली. नेमकं काय घडलं? नगर तालुक्यातील अनिल कोतकर नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात नवीन बोअरवेल घेण्याचं काम सुरु होतं. या शेतकऱ्याच्या शेतात याआधीह एक बोअरवेल होता. जुना बोअरवेल त्यांनी […]