पंढरपूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आज (रविवार) पंढरपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड करण्यात आली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या 2022 ते 2025 या कालावधी करिता नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र […]
अहमदनगर : सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या नरेंद्र मोदींना काळं फासलंय, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केलाय. तसेच सत्यजित तांबे यांच्यावर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना […]
अहमदनगरर आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात एका ८० वर्षीय आजीला नथ बक्षीस देण्यात आली होती. या महिलेला चोरट्यांनी मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. नथ मात्र घरात सुरक्षित ठेवली होती. नथ मोडून आजीला सोन्याचे मणी घ्यायचे होते. ती महिला ही […]
सातारा : मनसे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यसभेचे खासदार उदयनराजे (MP Udayanaraje) यांची सातारा येथे भेट घेऊन दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे चांगलाच हशा पिकला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात राज्यसभेचे खासदार […]
सोलापूर : लग्नाळू तरुणांना लग्नाचं आमिष (Lure of marriage for married youth)दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी (Registration Fee)घेऊन फसवणूक केली जात असल्याचा प्रकार बार्शीत (Barshi)उघडकीस आलाय. याप्रकरणी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलेसह एजंटला बार्शी पोलिसांनी (Barshi Police)ताब्यात घेतलंय. या प्रकारानं बार्शी शहरात खळबळ उडालीय. बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा वधू-वर पालक परिचय […]
सोलापूर : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा (Ujani Irrigation Department Right canal) फुटलाय. मोहोळ (Mohol) तालुक्यातील पाटकुल (Patkul) गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेतात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामधील डाळिंब, उसासह विविध पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. […]