माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
अजित पवारांनी पक्षात असताना पक्षाच्या बाहेर असतानाही त्रास दिला म्हणून मी आता त्यांचा नाद सोडतोय
तोल गेल्याने आणि समोर पराभव दिसू लागल्याने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर येत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यात २० नोव्हेंबरला राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केलाय. त्यानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ […]