1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टोलेबाजी.
खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे हे आले होते. दोघांना सोडून ड्रायव्हर वाहने पार्किंग करत होते. त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला.
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आज सकाळी चांदोली धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर.