आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.
माजी आमदार के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर जात असल्यानेच ईडीकडून कारवाई केली जात असल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी निषेध केलायं.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
सातारा लोकसभेत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी चांगलेच दंड थोपटले आहेत. आता आम्ही एकत्र आलो आहोत असं म्हणत विरोधकांना इशारा दिलाय.
पंतप्रधान कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार असल्याचा बनाव करीत साताऱ्याच्या कश्मिरा पवार हिने सव्वा कोटींना गंडा घातल्याचं समोर आलयं.