ईडीच्या भीतीनेच विरोधकांच्या दारात लाचारासारखे जाऊन बसले असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलीयं.
समरजित घाटगे यांना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर पाठवा, ते फक्त आमदाराच राहणार नाहीत तर त्यांच्यावर जबाबदारी देणार असल्याचा शब्दच शरद पवारांनी दिलायं.
कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी साताऱ्यातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली.