माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं असून आता माढ्यातून लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील जाणार की रणजित नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार हे 4 जूनलाच कळणार आहे.
Sangali MP सांगलीचा खासदार नेमका कोण होणार याबद्दल पैज लावणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं. दोघांवर थेट जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झालं.
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाबळेश्वरमध्ये 600 एकरहून अधिक जमीन खरेदी केल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ताकडून झाली आहे. नं
Sanjay Raut: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.