उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
Eknath Shinde Health Update News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालाला आता आठ दिवस होऊन गेलेत तरीही अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण होतं, त्यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दरेगावी असून तेथे त्यांच्यावर उपचार […]
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचंही नाव पुढं आलं आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी काँग्रेस (Congress) पक्ष आणि Nana Patole यांची बदनामी केली. तुमचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे..
Maharashtra CM Oath Ceremony Likely On 5 December : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस झाले, तरी राज्यात अजून मुख्यमंत्री (Maharashtra CM) निश्चित झालेला नाही, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय. या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळालं. त्यानंतर देखील राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यात […]