अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
माझी मुलगी युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठीच पाकिस्तानात गेली असल्याचा दावा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
अहिल्यानगरमध्ये चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी भासवून मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या मनोमिलनाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आतली गोष्ट लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलीयं.
अमित शाहांना ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली आहे.
संजय राऊत विकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं.
Mla Ramraje Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणी वडूस पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासासाठी पोलिसांनी एकूण 11 जणांना समन्स पाठवले होते. यामध्ये विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर (Mla Ramraje Nimbalkar) यांचाही समावेश होता. रामराजे निंबाळकर पोलिस चौकशीला हजर न झाल्याने आज वडूस पोलिस थेट रामराजे निंबाळकरांच्या दारातच […]
खासदार शरद पवारांमुळे नरेंद्र मोदी तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकातून केला आहे.
गुजरात दंगल प्रकरणात अमित शाहांना बाळासाहेबांनी कसं वाचवलं? याबाबतची संपूर्ण कहाणीच खासदार संजय राऊतांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकात मांडलीयं.