Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे […]
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनाने एकत्र आले आहेत, 6 जुलैच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.
भाजपात गुंडाराज, आता माझी जायची इच्छा नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांना दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला कॅबिनेटमध्येच विरोध करायला हवा होता, असा सल्ला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.
देवेंद्र फडणवीस यांनीच अबू आझमींचा वारीबद्दल बोलायला लावलं असल्याचा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलायं.
महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपचे नेते प्रमोद कोंढरे यांना अटक करण्यात आलीयं.
हिंदी भाषा सक्तीविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी दिला आहे.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे चार तर तावरे गटाच्या पॅनेलचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
प्रशांत गोडसे मुंबई, प्रतिनिधी Shambhuraj Desai : राज्यातील सत्ताधारी शिवसेना-शिंदे गटाचे आघाडीचे शिलेदार, महायुती समन्वय समितीचे सदस्य तसेच पर्यटन मंत्री असलेले शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अहिल्यानगरमधील केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलंय.