त्र्यंबकेश्वर मार्गावरील जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Govind Munde On Sarangi Mahajan : सारंगीताई महाजन (Sarangi Mahajan) यांच्या जमिनीचा व्यवहार दोन वर्षांपूर्वी त्यांच्या संमतीने व रजिस्त्री ऑफिसमध्ये झाला असल्याचा मोठा खुलासा गोविंद मुंडे (Govind Munde) यांनी केलायं. यांसदर्भातील व्हिडिओ मुंडे यांनी प्रसारित केलायं. दरम्यान, गोविंद मुंडे यांनी धाक दाखवून आम्हाला रजिस्ट्री लावून घेतली. जोपर्यंत सह्या केल्या नाही, तोपर्यंत सोडलं नसल्याचा आरोप प्रविण […]
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलायं.
अरे तुझं वजनच 35 किलो आणि म्हणतोयं घरात घुसून मारीन, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची गाडी मनोज जरांगे यांच्यावर सटकलीयं.
पुण्यातल्या गॅंगवॉरवरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कधी पत्र लिहिलंय का? असा थेट सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांना केलायं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.
वाल्मिक कराडांवर मोक्कांतर्गत कारवाईची उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज मंगळवारी मागे घेण्यात आलीयं. या याचिकेसंदर्भातील संवादाची रेकॉर्डिंग क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
10 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुहूर्त ठरला असून येत्या 15 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे.
HMPV विषाणुमूळे रुग्ण दगावत नसल्याने नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय.
ज्या महिलांच्या कुटुंबियांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय.