मी जिवंत, मलाच विश्वास बसत नाही, या शब्दांत अपघातग्रस्त विमानातील जखमी प्रवासी रमेश विश्वकुमारने थरारक अनुभव सांगितलायं.
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला असून ऑपरेशन रायझिंग लायनची घोषणा केलीयं. हल्ल्यामध्ये इराणच्या सशस्त्र दलाचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी, जनरल हुसैन सलामी यांचा मृत्यू झालायं.
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात तेलंगणाच्या हद्दीत सहा मुले नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
लोणावळ्यातील भुशी डॅम बॅक वॉटरमध्ये पाण्याचा अंदाज चुकल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीयं.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी निलंबित केलेल्या डॉक्टरचं निलंबन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मागे घेत आरोग्यमंत्र्यांना तोंडावर पाडलंय.
बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी पोलिस आयुक्तांचं निलंबन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतलायं.
जपान आणि फिलीपीन्स दरम्यान समुद्रातील भेगांमुळे 5 जुलै 2025 रोजी त्सुनामी आणि भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी न्यू बाबा वेंगांनी केलीयं.
इंडियनऑइल यूटीटी सीझन 6 मध्ये पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय झाला असून कोलकाता थंडरब्लेड्सवर 10-5 अशी मात केलीयं.
ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलायं.
सुनेचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाड पिता-पुत्रांच्या वकिलांकडून विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आलायं.