बबन शिंदे यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला नाही, आशिर्वादही दिला नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
संसदेत आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपच्या खासदार फांगनोन कोन्याक यांनी केलायं.
भाजपच्या खासदारांनीच संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलायं.
'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना', असं प्रत्युत्तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी यांच्या आरोपांवर दिलंय.
लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींनी नियमभंग केल्याचा आरोप करीत बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार सुरज मिश्रा यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलीयं.
लोकसभा निवडणूक निकालाच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकरांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलीयं.
सर्व आमदारांना बोलण्यासाठी वेळ देणार असून विधीमंडळातून जनतेला न्याय देणार असल्याचं भाजपचे नेते राम शिंदे यांनी लेटस्अपशी बोलताना सांगितलंय.
सरपंच खून प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या शब्दांत भाजपच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडलीयं.
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचावयंत्रणेला दिले आहेत.