दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
भारत-पाकिस्तान युद्धात विजय नाही तर केवळ युद्धविराम दिला असल्याची खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केलीयं.
राज्यात पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
माझी मुलगी युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठीच पाकिस्तानात गेली असल्याचा दावा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
अहिल्यानगरमध्ये चाईल्ड लाईन संस्थेचा कर्मचारी भासवून मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या मनोमिलनाबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आतली गोष्ट लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलीयं.
अमित शाहांना ईडीचा बांबू लावला तर ते शिवसेनेत येतील, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची स्ट्रॅटेजी सांगितली आहे.
संजय राऊत विकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं.