पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज पाठवल्याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीयं. रुग्णालयातील सुरक्षा गार्डच आरोपी निघाल्याचं समोर आलंय.
अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.
उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच येत्या 23 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे.
धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं.
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलं असल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारचं लक्ष वेधलंय.
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका, असं आवाहन तुर्कीस्तानकडून निवेदनाद्वारे भारतीय पर्यटकांना करण्यात येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि अहिल्यानगरच्या गौरव दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमध्ये स्पष्ट केलंय.