पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संपूर्ण घटनाच माध्यमांसमोर सांगितलीयं.
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
परिवहन विभागाच्या जमीनींवरील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या तक्रारी अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केलंय.
वक्फ बोर्ड विधेयक काल बुधवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेत सादर केलंय.
पुण्यात म्हाडाचा भोंगळा कारभार उघड झाला असून लॉटरीमध्ये लागलेला फ्लॅट बिल्डरने परस्पर विकल्याचं समोर आलंय.
लंव फिल्म निर्मीत देवमाणूस चित्रपटातील पांडुरंग हे भक्तीमय गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिलायं.
शिर्डी, तिरुपती बोर्डावर आम्हाला घेणार का? असा थेट सवाल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्ड बिलावरुन सरकारला केलायं.
वक्फ बोर्ड बिल मंजूर करुन सरकार मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणत असून सरकारला मुस्लिमांविषयी एवढा तिरस्कार का? असा सवाल खासदार असदुद्दीन औवेसी यांनी केलायं.