शेतकऱ्यांबाबत जरा जपून बोला, असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलायं.
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.
मुस्लिम समाजानंतर आता ख्रिश्चन समाजाच्या जमीनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलायं.
मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिकवणी लावावी, या शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलायं.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावर आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीयं.
एकनाथ खडसेंच्या घरातली एक गोष्ट सांगितली तर लोकं जोड्याने मारतील, असा पलटवार मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केलायं.
श्री राम नवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात रामललावर सुर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आलायं.
लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आता गुन्हा ठरणार आहे, याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाहा करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलीयं.
गर्भवती महिलेला कॅन्सर होता, हा रुग्णालयाचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.