नेवासा मतदारसंघात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना आत्मविश्वास नडल्याने भाजपचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा पराभव केलायं.
गोदावरी कालव्यातील 7 नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदत वाढल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.
वसई मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना घरी पाठवणाऱ्या भाजपच्या उमेदवार स्नेहा पंडित दुबे नेमक्या कोण आहेत.
Constitution Day : संविधान दिनानिमित्त सीएसआरडी महाविद्यालयात 'संविधानाच्या जागर' महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. सुरेश पठारे यांनी दिलीयं.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली असून बैठकीत आदित्य ठाकरे यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आलीयं.
कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार यांची सभा झाली असते तर कदाचित उलटा निकाल असता, अशी कबुली आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या भेटीनंतर दिलीयं.
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीचे माणिक शिंदे यांचा पराभव केलायं.
विरोधकांना मोठ्या मताधिक्क्याने धूळ चारत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि संग्राम जगताप या जावई सासऱ्यांनी विधानसभेवर धडक मारलीयं.