भेसळयुक्त पनीर प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून आता पाऊलं उचलण्यात आली आहेत.
सोलापुरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं.
निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली असून मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मंत्री मेघना बोर्डिकर आणि आमदार बाबुराव कोहलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलायं.
धाराशिवचे आमदार अभिजित पाटलांच्या बंधूंचा डिपी ठेवत 1 कोटी 10 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आलीयं.
पीडित महिला तिच्या वकीलीचा दुरुपयोग करत असून तिच्या घरी झालेल्या वादातून तिला मारहाण झाल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय.
मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, असा दावा क्रिकेटपट्टू अनाया बांगरने एका मुलाखतीत बोलताना केलायं.
बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच कळलं तर तेव्हाच आवाज का उठवला नाही, असा थेट सवाल भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलायं.
बिहारचं इलेक्शन येतंय, तुम्ही हिंदी घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो, असंच काहीसं राजकारण झालं असावं असं भाकीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलंय.
महाराष्ट्र प्रमियर लीगसाठी पुनीत बालन ग्रुपचा 'कोल्हापूर टस्कर' संघ सज्ज झाला असून टीममध्ये नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलीयं.
निवडणुकीच्या दिवशी माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, असल्याचा आरोप निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेंनी आमदार धनंजय मुंडेंवर केलायं.