शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना पुण्यातील गणपती माथा परिसरात घडलीयं.
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी पहाटेच्या सुमारास निधन झाल्याची माहिती समोर आलीयं.
नाशिकमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीसोबत जेवण करणं तीन पोलिसांना भोवलंय. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी थेट घरचा रस्ता दाखवलायं.
राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
'जट्ट रंधावा' आणि 'बिल्लो तेरी आंख कतल' अशी सांकेतिक भाषेचे कोड पोलिसांना ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं समोर आलंय.
Operation Sindoor : पाकने गोळी चालवली पण, आम्ही धमाकाच केला, असल्याचं भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलंय.
शिष्टमंडळात कोणीही स्थानिक राजकारण आणू नये, असा टोला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलायं.
दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
भारत-पाकिस्तान युद्धात विजय नाही तर केवळ युद्धविराम दिला असल्याची खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केलीयं.
राज्यात पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.