राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय. पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय.
पती नपुसंक असल्याने तूला मुल हवं असेल तर सासऱ्यांशी संंबंध ठेव, असा दबाव सासरच्यांकडून केला जात असल्याने पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केलीयं.
जगात आर्थिक मंदी येणार की नाही, याची खरी भविष्यवाणी Men’s Underwear Index आणि Lipstick Effect च्या माध्यमातून करता येते.
छगन भुजबळ जीआरविरोधात कोर्टात गेल्यास आम्हीही कोर्टात आव्हान देणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.
अहमदनगर रेल्वे स्थानक आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक नावाने ओळखले जाणार आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता.
नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा, अशी मागणी ज्योतिषपीठाचे शंकाराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलीयं.
कर्जदाराने कर्ज न भरल्यास फोन लॉक करण्याबाबची योजना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून आखण्यात येत आहे.,
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार की नाही? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात स्पष्ट केलंय.
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य, या शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर बोट ठेवत जरांगेंचा समाचार घेतलायं.
सुपर डान्सर चॅप्टर 5 मध्ये 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिल्पा शेट्टीला एक खास सरप्राईज देण्यात आलंय. 'मस्ती की पाठशाला' थीमसह बालपणाचा उत्सव साजरा करण्यात आलायं.