राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
सरकार धनगर, मराठा अन् ओबीसी समाजाला फसवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेट्सअपशी बोलताना केलायं.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी तपासासाठी मुख्य आरोपींपैकी बंडू राणोजी आंदेकर याला पोलिसांनी नाना पेठेत आणून त्याच्या घराची झाडाझडती घेतली.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्यासाठी दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलायं.
सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला आणि घराला तलावाचं स्वरुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
भारत-पाक सामन्यात सर्वात मोठा जुगार, भाजपवाल्यांकडूनच सगळी सुत्रे हालत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनी केलायं.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलायं.
संजय कपूरच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी व्हॉट्सअप चॅट आणि रेकॉर्डिंग समोर आले असून या पुराव्यामुळे केसमध्ये नवा ट्विस्ट आलायं.
समृद्धी महामार्गावर खिळे नाहीत, तर महामार्गाला पडलेल्या भेगा बुजविण्यासाठी त्यात रसायन भरण्यासाठी लावलेले नोझल असल्याचं एमएसआरडीडीसकडून सांगण्यात आलंय.
आशिया कपची घोषणा झाल्यानंतर एआईच्या पाच प्लॅटफॉर्मने मोठी भविष्यवाणी केली असून आशिया कपच्या चॅम्पियन संघाचीही घोषणा केलीयं.