कॉमेडियन सुनिल पाल बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली आहे.
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच आज देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलीयं.
विजयानंतर ज्यांनी फटाके वाजवले, त्यांनी नंतर घरात गेल्यावर माझ्या कष्टाचं पाणी पिले असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवण करुन दिलीयं.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात तपासणी झाली. तपासणीनंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला असून महत्वाची माहिती दिलीयं.
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु असून मुंबईत आज भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ दाखल होणार असून विधीमंडळ नेताही ठरवण्यात येणार आहे.
आमच्यात कोणतेही मतभेद नसून महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
Assembly Election Results : ईव्हिएम मशीनवरील शंकावर मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
तुम्ही फक्त दाढी आणि गोल टोप्या साफ करा, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर खोचक वार केलायं.
मी एकनाथ शिंदेंना सांगत होतो, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलंय.