तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका, अशी नोटीस पुणे महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांना बजावलीयं.
2019 साली रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटून माझा पराभव केला असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा एकही रुपया कर थकवलेला नाही, असं स्पष्टीकरण कार्यकारी संचालक धनंजय केळकर यांनी दिलंय.
आमचे ग्रह फिरले म्हणून, 'त्या' दिवशी डिपॉझिटचा उल्लेख झाला असल्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक धनंजय केळकरांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नसून हत्या आहे, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयं.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन राजकारण न करता कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलीयंं.
दिग्दर्शक प्रविण तरडेची नवी इनिंग झाली असून बोल मराठी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्यावतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आलीयं.
शेतकऱ्यांबाबत जरा जपून बोला, असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलायं.
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.