- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
बिहारचं राजकारण बदललं…नितीश कुमार राज्यसभेत अन् भाजपचा मुख्यमंत्री?
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांची राजकारणात एन्ट्री होणार असून बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
New Zealand vs South Africa : 12 वर्षांच्या इतिहासाची पुनरावृत्ती; काय घडलं होतं?
टी20 विश्वचषक स्पर्धेत कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर आज सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडशी भिडणार आहे.
-
रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर; अभिनेता सिद्धार्थ जाधवची हजेरी…
रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुण्यात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी हजेरी लावली.
-
Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणूक? सुजय विखेंकडून चर्चांना पूर्णविराम…
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबाबत माजी खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलंय.
-
एकनाथ शिंदेंच्याबाबतीतही तोच प्रकार घडणार होता का? आमदार रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त करीत आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्याचा उल्लेख केला.
-
Epstein Files : होय, माझे दोन रशियन महिलांशी प्रेमसंबंध..,;एपस्टिनशी संबंधांवर बिल गेट्स यांची कबुली…
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एपस्टिन फाईल्स संबंधित प्रकरणावर कबुली देत माफी मागितली आहे.
-
अजितदादांनंतरचा बारामतीचा आमदार कोण? पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी…
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली असून दिवंगत अजित पवार यांच्यानंतरचा आमदारही ठरला आहे.
-
भिगवण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ‘मला आईकडे जायचंय’, न्यायालयात मुलीने जबाब बदलला…
मला आईकडे जायचंय, असा जबाब भिगवण अपहरण प्रकरणातील पीडित मुलीने आज न्यायालयात दिला आहे.
-
पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, आमदार तांबेंची अधिवेशनात मागणी…
पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, हे अजित पवार यांचं स्वप्न होतं, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केलीयं.
-
युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभिषेक अवचार यांची निवड…
महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या सचिवपदी अभिषेक वसंतराव अवचार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.









