चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना आमदार करणारच असा निर्धार पुनावळेकरांनी व्यक्त केलायं.
नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, या शब्दांत आंबेगाव मतदासंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांसाठी नरहरी झिरवळांनी साद घातलीय.
Chandrkant Patil News : पुण्यातील आंबिल ओढ्यातील पुराच्या पाण्यापासून नागरिकांची सुटका झालीयं. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील (Kothrud Assembly Constituency) उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पाठपुराव्यामुळे आंबिल ओढ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलायं. 2019 साली पावसामुळे आंबिल ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठं अर्थिक नूकसान झालं होतं. समस्या जाणून घेत चंद्रकात पाटील यांनी […]
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु असून नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलीयं.
कोथरुडमध्ये पुन्हा महायुतीचाच गुलाल उधळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून रिक्षातून प्रवास करुन चंद्रकांत पाटलांनी लक्ष वेधलंय.
दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केलायं.
मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
विकासाची चाहूल, निवडा राहूल, असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंचवड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार राहुल कलाटेंसाठी केलंय.
मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देणार असल्याचा हल्लाबोल महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार प्राजक्त तनपुरेंवर केलायं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिकाऱ्यांकडून बॅग तपासणी होताच उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलायं. यासंदर्भातील व्हिडिओ ठाकरेंकडून शेअर करण्यात आलायं.