राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
इस्त्राइली सैनिकांना लेबनॉनमध्ये एका रुग्णालयाखाली असलेल्या खंदकातून घबाड नाही तर खजिना सापडलायं. या खंदकामध्ये 50 कोटी डॉलर आणि सोने सापडले आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात असून अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मेहुण्यानेच अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गरोदर ठेवल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ठोठावलीयं.
पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलंय.
भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून हाती घड्याळ बांधलंयं.
भारतानंतर चीननेही लडाखमध्ये सैन्यांच्या गस्ती संपुष्टात आणण्याची सामंजस्याची भूमिका घेतलीयं. चीनी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सकडून यांसदर्भात माहिती देण्यात आलीयं.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक ठरले आहेत. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं.