राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.
अहिल्यानगरमधील संगमनेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे 4 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
Assembly Election : नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचा कल हाती आलायं.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
वंचितच्या जागा आल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलीयं.
एक्झिट पोल एक्झॅट नाहीत, आम्ही 160 जागा जिंकणार असून सत्ता स्थापन करणार असल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलायं.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेत विजयानंतर प्रमाणपत्र घेऊन मुंबई गाठण्याच्या सूचना दिल्या आहेत.
16 उद्योजकांचं 18 हजार कोटी कर्ज माफ पण शेतकऱ्यांचं 2 हजार कोटींचं कर्ज माफ झालं नसल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलंय.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना अखिल भारतीय धनगर विकास परिषदेकडून पाठिंबा देण्यात आलायं.
मराठवाडा जलसिंचन उपसा योजनेतून पाण्याचं वचन पूर्ण केलं आता उद्योगक्रांतीचं वचन पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या, अशी साद महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी घातलीयं.