महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे.
फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील चार तालुक्यांमध्ये इन कॅमेरा मतदान घेण्यात यावं, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
'तुमच्या विधानाचा बदला जनता घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.
हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखं बाजूला करण्याची संधी साधा, अशी साद शरद पवार यांनी घातलीयं.
'वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही, असा शाब्दिक टोला शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना लगावला.
काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम बाळासाहेब भवनात दाखल झाले असून शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
'अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसेंच्या उमेदवारी यांच्या उमेदवारीवर सांगितलं आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची घटना घडलीयं. अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीयं.
ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीमुळे मृत्यू होत असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलीयं. मात्र, या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नसल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.