बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांची मुलं देखील त्यांचं अनुसरण करून चित्रपटात नशीब आजमावतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप ठरतात.
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली.
साती साती पन्नास ह्या महिलांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन असे लोकांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली.
खरंतर प्रा. राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना सवय आहे.
बीडमधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधत अतिशय हेलावून टाकणारे भाषण केले.
मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांनी संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं. आपली सुरुवात देखील संघाच्या शाखेतूनच झाली.
अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.