आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू महापालिका (Bengaluru) एक खास शक्कल लढवली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.
पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
दुसऱ्या वनडे आधी न्यूझीलंडच्या संघातून आता नववा खेळाडूही बाहेर पडला आहे. नऊ मोठे खेळाडू संघात नाहीत.
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने देशतील साडेसात कोटी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे.
झारखंडमधील बरहेट येथे दोन मालगाड्यांची जोरदा धडक (Jharkhand Train Accident) होऊन भीषण अपघात झाला.