प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय (Maharashtra Cabinet Expansion) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच […]
वडीलांकडून तबला वादनाचं बाळकडून मिळाल्यानंतर लहान वयातच उस्ताद झाकीर हुसैन यांनी तबला वादनाला सुरुवात केली.
मी सुद्धा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थित खळखळून हसले.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
पुणे जिल्ह्याच्या वाट्याला चार मंत्रिपद मिळाली आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्याला फक्त एकच लाल दिवा मिळाला आहे.
मराठवाड्यातील सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर तीन नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.
भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.