मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
कुणाचं मंत्रिपद नाकारलं गेलं किंवा आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते पण आता नाही अशा नेत्यांची नावं समोर येऊ लागली आहेत.
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाजपाच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं होतं असे दानवे म्हणाले आहेत.
आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अभिनेता अल्लू अर्जुनची चंचलगुडा सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली.
ज्या बैठका होत आहे त्यातून कुछ तो गडबड है असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
गुरुवारी भारतीय जनता पार्टीचे 21, शिवसेनेचे 12 आणि अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.