धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतात पण आता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावी असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नल, फोनमधील जीपीएस आणि अन्य स्त्रोतांच्या मदतीने माहिती गोळा करते.
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
सन 2023 मध्ये 130 कोटी पर्यटकांनी विविध देशांची यात्रा केली. मागील वर्षात हाच आकडा 140 कोटींपर्यंत पोहोचला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागाने दिली आहे.
भारतीय संविधानाच्या निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य कृष्ण एस. दिक्षित यांनी केलं आहे.
जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
आरोग्य विम्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तुम्हाला किती वयात आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे हे महत्वाचे आहे.
शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
कुंभातील सर्व महत्वाचे स्नान करणाऱ्या कल्पवासींमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होते आणि शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते असा दावा करण्यात आला आहे.