पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झाला आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूने नव्या संकाटाची चाहूल दिली आहे.
छत्तीसगडमधील गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
टेक्सास राज्यातील डलास गावातील शिवम ढोलताशा पथकाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात थोडा वादही झाला होता. तेव्हा शरद पवार रागात निघून गेले होते.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन.
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीत कोट्यावधींची गुंतवणूक मुथय्या मुरलीधरन करणार आहे.
देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया 57 धावांनी विजयी.
अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी योजनेच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.